ISRO Bharti 2026: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत 10वी आणि ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी भरती
ISRO Recruitment 2026: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) अंतर्गत यू. आर. राव उपग्रह केंद्र (URSC), बेंगळुरू येथे टेक्निशियन-बी, हेवी व्हेईकल ड्रायव्हर, लाइट व्हेईकल ड्रायव्हर आणि स्टाफ कार ड्रायव्हर या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. अधिकृत जाहिरात क्र. URSC:04:2026 नुसार एकूण 61 रिक्त पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र उमेदवारांना 13 नोव्हेंबर 2026 पर्यंत … Read more