Federal Bank Scholarship 2026-27: विद्यार्थ्यांना दरवर्षी ₹1 लाख शिष्यवृत्ती; लॅपटॉप किंवा टॅबलेटसाठीही मिळणार!
Federal Bank Hormis Memorial Foundation Scholarship 2026-27: आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी फेडरल बँकेच्या वतीने शिष्यवृत्ती योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेचे नाव Federal Bank Hormis Memorial Foundation Scholarship 2026-27 असे आहे. या शिष्यवृत्ती अंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क आणि इतर शैक्षणिक खर्चासाठी दरवर्षी जास्तीत जास्त ₹1 लाखांपर्यंत आर्थिक मदत मिळणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना लॅपटॉप … Read more