Eastern Railway Bharti 2025: पूर्व रेल्वेत अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदांच्या 3115 जागांसाठी मेगा भरती सुरु
Eastern Railway Bharti 2025: पूर्व रेल्वेने 2025 साली अप्रेंटिस पदांसाठी मोठ्या भरतीची घोषणा केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 3115 प्रशिक्षणार्थी पदे विविध विभागांमध्ये भरण्यात येणार आहेत. भरतीसाठी उमेदवारांकडे 10वी उत्तीर्ण प्रमाणपत्र आणि संबंधित ट्रेडमधील ITI प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा 15 ते 24 वर्षे असून आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी शासनानुसार सवलत दिली जाईल. Eastern Railway Bharti … Read more