Eastern Railway Bharti 2023:10वी ते पदवीधारकांना पूर्व रेल्वे (ER) अंतर्गत विविध पदांची भरती सुरु; लवकर अर्ज करा
Eastern Railway Bharti 2023: पूर्व रेल्वे (ER) अंतर्गत विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया … Read more