District Court Recruitment 2022 : जिल्हा व सत्र न्यायालय, अमरावती येथे भरती सुरु; त्वरित करा अर्ज
District Court Bharti 2022 : जिल्हा व सत्र न्यायालय, अमरावती अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. जिल्हा व सत्र न्यायालय, अमरावती यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या बरोबरच … Read more