CWC Bharti 2026: केंद्रीय वखार महामंडळात विविध पदांची भरती सुरु; लवकर अर्ज करा
CWC Bharti 2026 : केंद्रीय वखार महामंडळामध्ये (Central Warehousing Corporation) एकूण 327 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये असिस्टंट मॅनेजर आणि ज्युनियर एक्झिक्युटिव्ह या पदांचा समावेश आहे. पात्र उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. या भरतीमध्ये जनरल, टेक्निकल, फायनान्स आणि इंजिनिअरिंग क्षेत्रातील पदांचा समावेश असून, पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. … Read more