नाशिक चलन नोट मुद्रणालय भरती 2026 | Currency Note Press Nashik Bharti 2026
Currency Note Press Nashik Bharti 2026: Currency Note Press Nashik अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. Currency Note Press, Nashik Road (SPMCIL) मार्फत एकूण 534 रिक्त पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. Welfare Officer, Safety Officer, Supervisor, Secretarial Assistant, Artist, Junior Office Assistant आणि Junior Technician अशा विविध पदांचा यात समावेश आहे. … Read more