Central Railway Bharti: रेल्वे मध्ये 2861 जागांसाठी मेगा भरती! मुंबई, पुणे, नागपूर, भुसावळ आणि सोलापूर विभागांसाठी अर्ज सुरू

Central Railway Bharti

Central Railway Apprentice Bharti 2026: रेल्वेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वे (Central Railway) अंतर्गत अप्रेंटिस कायदा 1961 नुसार विविध ट्रेडमध्ये प्रशिक्षणार्थी पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीद्वारे एकूण 2,861 अप्रेंटिस पदे भरली जाणार आहेत. या भरतीमध्ये मुंबई, भुसावळ, पुणे, नागपूर आणि सोलापूर या विभागांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, … Read more

error: Content is protected !!