CDAC भरती 2025: प्रगत संगणन विकास केंद्र पुणे येथे विविध पदांसाठी भरती – आजच अर्ज करा
Center for Development of Advanced Computing (CDAC) : सी-डॅक (C-DAC) ही भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत कार्यरत एक अग्रगण्य संशोधन संस्था आहे. ही संस्था माहिती तंत्रज्ञान, संप्रेषण, आणि इलेक्ट्रॉनिक्स (ICT&E) क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रकल्पांवर काम करते. सी-डॅक विविध सरकारी योजनांमध्ये तांत्रिक पाठबळ पुरवते आणि देशातील डिजिटल परिवर्तनात महत्त्वाची भूमिका बजावते. येथे नोकरी करणं म्हणजे … Read more