PM-VIKAS Yojana 2026: BSNL मार्फत मोफत कौशल्य प्रशिक्षण, ₹2,000 स्टायपेंड आणि रोजगाराची सुवर्णसंधी!

PM-VIKAS Yojana 2026: देशातील अनुसूचित जाती (SC) आणि अल्पसंख्याक समाजातील युवक-युवतींसाठी PM-VIKAS (Pradhan Mantri Virasat Ka Samvardhan) योजनेअंतर्गत मोठी संधी उपलब्ध झाली आहे. BSNL, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय तसेच अल्पसंख्याक कार्य मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत तांत्रिक प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणादरम्यान उमेदवारांना दरमहा ₹2,000 स्टायपेंड, भारत सरकारचे प्रमाणपत्र आणि रोजगारासाठी आवश्यक … Read more

error: Content is protected !!