Siddhivinayak Pustakpedhi Yojana 2026: विद्यार्थ्यांसाठी मोफत पाठ्यपुस्तक योजना, असा करा ऑनलाईन अर्ज!
Siddhivinayak Pustakpedhi Yojana 2026 Online Apply: जर तुम्ही सध्या इयत्ता ११ वी ते १५ वी (पदवी – Graduation) मध्ये शिक्षण घेत असाल, तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे! मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास, प्रभादेवी यांच्यामार्फत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ‘सिद्धिविनायक पुस्तकपेढी योजना २०२६’ (Siddhivinayak Book Bank Scheme) सुरू करण्यात आली आहे. या … Read more