Bombay High Court Bharti 2025: मुंबई उच्च न्यायालय मध्ये भरती; त्वरित करा अर्ज
Bombay High Court Bharti 2025: मुंबई उच्च न्यायालयात वाहनचालक पदाच्या रिक्त जागा भरणीसाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. Bombay … Read more