अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेत शिपाई पदांची भरती | Amravati Shikshak Bank Shipai Bharti 2026
Amravati Shikshak Bank Shipai Bharti 2026: महाराष्ट्रातील 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. दि. अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँक लि., अमरावती यांच्या वतीने शिपाई (Peon) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीद्वारे एकूण 13 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने … Read more