AIIMS CRE Bharti 2026: 10वी, 12वी पास, ITI ते पदवीधरांसाठी AIIMS मध्ये 1400+ जागांची मेगाभरती; ऑनलाईन अर्ज करा!

AIIMS CRE Bharti 2026

AIIMS CRE Bharti 2026: जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे! अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (AIIMS) ग्रुप B आणि ग्रुप C अंतर्गत विविध १४०० पेक्षा जास्त पदांसाठी Common Recruitment Examination (CRE-5-2026) ची घोषणा केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे असिस्टंट डायटिशियन, डेटा एन्ट्री ऑपरेटर, कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यक (JAA), निम्न श्रेणी … Read more

error: Content is protected !!