AIIMS CRE Bharti 2025: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 4500+ जागांसाठी मेगा भरती सुरु; त्वरित अर्ज करा
AIIMS CRE Bharti 2025: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 4500+ जागांसाठी मेगा भरती निघाली आहे. 10वी/12वी उत्तीर्ण/ITI/पदवीधर/पदव्युत्तर पदवी/B.Sc/M.Sc/MSW/इंजिनिअरिंग पदवी उमेदवारांना नोकरीची मोठी संधी!! पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 आहे. AIIMS CRE Bharti 2025 : एकूण जागा – 4500+ पदाचे नाव आणि रिक्त … Read more