Army Bharati : Agnipath Yojna भारतीय सैन्य दलात ‘अग्निपथ’ योजनेतंर्गत दरवर्षी 50 हजार तरुणांची भरती; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची घोषणा

Army Bharati Agnipath Yojna

Army Bharati : Agnipath Yojna : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण दलांसाठी अग्निपथ भरती योजनेची घोषणा केली. या अंतर्गत भारताच्या तिन्ही सैन्यात चार वर्षासाठी तरुणांची भरती केली जाणार आहे. दोन आठवड्यांपूर्वी नौदल, लष्कर आणि हवाई दलाच्या प्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अग्निपथ योजनेची माहिती दिली असल्याचे मंत्री राजनाथ सिह यांनी सांगितले. मंत्री राजनाथसिह यांनी … Read more

error: Content is protected !!