HSC Exam Time Table 2027: बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर! येथे पाहा संपूर्ण वेळापत्रक
HSC Exam Time Table 2027: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या इयत्ता 12 वी (HSC) परीक्षेचे सामान्य व द्विलक्षी (General & Bifocal) तसेच व्यावसायिक (Vocational) अभ्यासक्रमांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकात विद्यार्थ्यांच्या विषयानुसार परीक्षेच्या तारखा आणि सकाळ व दुपारच्या सत्रातील वेळा देण्यात आल्या आहेत. बारावीच्या … Read more