महाराष्ट्र बोर्ड SSC परीक्षा वेळापत्रक 2027 जाहीर; 10वीची परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू | Maharashtra SSC Time Table 2027
Maharashtra SSC Time Table 2027: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (MSBSHSE) घेण्यात येणाऱ्या इयत्ता 10वीच्या (SSC) फेब्रुवारी-मार्च 2027 परीक्षेचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार दहावीची लेखी परीक्षा सोमवार, 15 फेब्रुवारी 2027 पासून सुरू होणार असून परीक्षेचा शेवटचा पेपर 15 मार्च 2027 रोजी होणार आहे. महाराष्ट्र राज्य मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला … Read more