दहावी-बारावी विद्यार्थ्यांसाठी मोठी खुशखबर! 46 नवीन खेळांचा समावेश होणार | Maharashtra Sports Grace Marks 2026 for 10th & 12th Students
Maharashtra Sports Grace Marks 2026 for 10th & 12th Students: महाराष्ट्रातील दहावी (SSC) आणि बारावीच्या (HSC) खेळाडू विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाकडून आणखी 46 नवीन क्रीडा प्रकारांना क्रीडागुण (Sports Grace Marks) देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शासनाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे राज्यातील हजारो … Read more