SPI Admission 2027-28: भारतीय सैन्यात ऑफिसर व्हायचंय? 10वी नंतर SPI प्रवेशासाठी लगेच अर्ज करा!
SPI Admission 2027-28: महाराष्ट्र शासनाच्या सैनिक सेवापूर्व शिक्षण संस्था (Services Preparatory Institute – SPI) येथे शैक्षणिक वर्ष 2027-28 साठी इयत्ता 11वी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील मुलांच्या SPI संस्थेच्या 51 व्या तुकडीसाठी आणि नाशिक येथील मुलींच्या SPI संस्थेच्या 5 व्या तुकडीसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. दहावीची परीक्षा 2027 मध्ये देणाऱ्या पात्र … Read more