Beed District Court Bharti 2026: ७वी पास वर मिळवा ₹47,600/- पगाराची सरकारी नोकरी | जिल्हा व सत्र न्यायालय बीड भरती 2026
Beed District Court Bharti 2026: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. जिल्हा व सत्र न्यायालय, बीड अंतर्गत सफाईगार (Sweeper) पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले असून पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज सादर करावा. या भरतीमध्ये 7वी उत्तीर्ण उमेदवारांना अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. Beed District Court Bharti … Read more