Maharashtra School Bag Policy 2026: महाराष्ट्र शासनाचा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; दप्तराचे वजन 10% पेक्षा जास्त नको, 10 दिवस दप्तरविरहित दिवस

Maharashtra School Bag Policy 2026

Maharashtra School Bag Policy 2026: महाराष्ट्रातील शाळांमध्ये School Bag Policy, 2020 ची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालयाने महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे अनावश्यक ओझे कमी करणे, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आणि अध्ययन-अध्यापन प्रक्रिया अधिक आनंददायी व कृतीप्रधान करणे हा या सूचनांचा मुख्य उद्देश आहे. अधिकृत परिपत्रकात शाळांनी दप्तराचे वजन, पुस्तके-वह्यांची संख्या, वेळापत्रक, … Read more

error: Content is protected !!