शेतकऱ्यांना ₹5,000 दुष्काळी मदत 2026: महाराष्ट्र शासनाचा नवीन GR जारी | Maharashtra Drought Relief
Maharashtra Drought Relief: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. खरीप हंगाम 2026 मध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या राज्यातील 304 तालुक्यांमधील पात्र शेतकऱ्यांना पीक नुकसानीसाठी ₹5,000 अग्रिम मदत देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. या मदतीसाठी शासनाने एकूण ₹7,500 कोटी निधी खर्च करण्यास मान्यता दिली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने 28 ऑक्टोबर … Read more