Voter SIR Draft List 2026: मतदार यादीत तुमचं नाव आहे की कट झालंय का? मोबाईलवर लगेच तपासा
Voter SIR Draft List 2026: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीमध्ये आपले नाव आहे की नाही, हे प्रत्येक मतदाराने तपासणे महत्त्वाचे आहे. तुमचे नाव मतदार यादीत नसेल तर मतदान करताना अडचण येऊ शकते. भारत निवडणूक आयोगाने (Election Commission of India – ECI) मतदारांसाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेच्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या मतदार यादीत … Read more