Maharashtra Drought 2026: शेतकऱ्यांना मिळणार 12 सवलती, तुमचा तालुका यादीत आहे का? 265 दुष्काळग्रस्त तालुक्यांची जिल्हानिहाय यादी
Maharashtra Drought Taluka List 2026: राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. खरीप हंगाम 2026 मधील परिस्थिती लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने राज्यातील 265 तालुक्यांमध्ये Trigger-1 (प्रथम कळ) अंतर्गत दुष्काळी परिस्थिती लागू करून विविध उपाययोजना आणि सवलती देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने 25 सप्टेंबर 2026 रोजी याबाबत शासन निर्णय (GR) जारी … Read more