Maharashtra Group D Bharti 2026: मुद्रांक व नोंदणी विभागात दप्तरीबंद, नाईक, शिपाई, पहारेकरी, सफाईगार आणि माळी पदांची भरती; बाह्ययंत्रणेद्वारे भरण्यास मंजुरी

Maharashtra Group D Bharti 2026

Maharashtra Group D Bharti 2026: महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे कार्यालयातील गट-ड संवर्गातील रिक्त पदे बाह्ययंत्रणेद्वारे भरण्यास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात आली आहे. या संदर्भात शासनाने 16 ऑक्टोबर 2026 रोजी शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयानुसार दप्तरीबंद, नाईक, शिपाई, पहारेकरी, सफाईगार आणि माळी अशा विविध पदांचा … Read more

error: Content is protected !!