12 उत्तीर्णांना सुवर्णसंधी | CISF : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलमध्ये २४९ जागासाठी भरती
CISF Recuritment 2022 | केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) हेड कॉन्स्टेबल-जनरल ड्युटी (खेळाडू) पदांच्या २४९ जागांसाठी भरती निघाली आहे. पात्र उमेदवार ऑफलाईन अर्ज करू शकतात . अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१/मार्च/ २०२२ आहे. अधिकृत संकेतस्थळ https://www.cisf.gov.in/ एकून जागा : २४९ पदाचे नाव : हेड कॉन्स्टेबल-जनरल ड्युटी (खेळाडू) शैक्षणिक पात्रता : i) १२ उत्तीर्ण ii) खेळ/ॲथलेटिक्समध्ये राज्य/ … Read more