10वी पास & पदवीधरांना मोठी संधी ! शिवाजीराव पवार फार्मसी कॉलेज अंतर्गत भरती | Shivajirao Pawar College Of Pharmacy Bharti 2022
शिवाजीराव पवार फार्मसी कॉलेज अंतर्गत विविध पदांच्या 182 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 एप्रिल 2022 आहे. अधिकृत वेबसाईट : http://www.shivajiraopawarcop.com/ एकूण जागा : 182 पदाचे नाव : प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, व्याख्याता, प्रयोगशाळा सहाय्यक, ग्रंथपाल, ग्रंथालय सहायक, कार्यालय अधीक्षक, … Read more