NDA Pune Recruitment 2023: शैक्षणिक पात्रता
निम्न श्रेणी लिपिक :
- 12वी उत्तीर्ण
- कौशल्य चाचणी: संगणकावर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
पेंटर :
- 12वी उत्तीर्ण/ ITI (पेंटर)
- 02 वर्षे अनुभव
ड्राफ्ट्समन :
- 12वी उत्तीर्ण + ड्राफ्ट्समनशिप डिप्लोमा किंवा ITI (ड्राफ्ट्समन) + 02 वर्षे अनुभव
सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (OG) :
- 12वी उत्तीर्ण
- अवजड वाहन चालक परवाना
- 02 वर्षे अनुभव
कंपोझिटर-कम-प्रिंटर :
- 12वी उत्तीर्ण
- 02 वर्षे अनुभव
सिनेमा प्रोजेक्शनिस्ट-II :
- 12वी उत्तीर्ण
- 02 वर्षे अनुभव
कुक :
- 12वी उत्तीर्ण/ITI (कुक)
- 02 वर्षे अनुभव
फायरमन :
- 12वी उत्तीर्ण
- 02 वर्षे अनुभव
ब्लॅकस्मिथ :
- 10वी उत्तीर्ण
- अवजड वाहन चालक परवाना
- प्रथमोपचार, अग्निशमन उपकरणे & टेलर फायर पंप यांचा वापर आणि देखभाल प्रमाणपत्र
TA-बेकर & कन्फेक्शनर :
- ITI (बेकर & कन्फेक्शनर) किंवा 10वी उत्तीर्ण + 01 वर्ष अनुभव
TA-सायकल रिपेरर :
- ITI (सायकल रिपेरर) किंवा 10वी उत्तीर्ण + 01 वर्ष अनुभव
मल्टी टास्किंग स्टाफ-ऑफिस & ट्रेनिंग (MTS-O &T) :
- 10वी उत्तीर्ण