MSRTC Bharti 2022: शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) मेकॅनिक मोटर व्हेईकल :

  • दोन वर्षाचा शासन मान्यताप्राप्त आय. टी. आय मोटार मेकॅनिक कोर्स पुर्ण व पास असणे आवश्यक

2) ऑटो इलेक्ट्रीशियन :

  • दोन वर्षाचा शासन मान्यताप्राप्त आय. टी. आय इलेक्ट्रिशियन कोर्स पुर्ण वपास असणे आवश्यक 





३) मोटर व्हेईकल बॉडी बिल्डर :

  • एक वर्षाचा शासन मान्यताप्राप्त आय. टी. आय शिट मेटल वर्कर कोर्स पूर्ण व पास
  • माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा एस.एस.सी उत्तीर्ण अथवा समकक्ष परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.

४) पेंटर  :

  • शासन मान्यताप्राप्त आय. टी. आय पेंटर (जनरल) कोर्स पुर्ण व पास असणे आवश्यक

५) वेल्डर :

  • शासन मान्यताप्राप्त आय. टी. आय एक वर्षाचा वेल्डर कोर्स पुर्ण व पास असणे.





६) डिझेल मेकॅनिक :

  • एक वर्षाचा शासन मान्यताप्राप्त आय. टी. आय डिझेल मेकॅनिक कोर्स पुर्ण व पास असणे आवश्यक

७) इंजिनीरिंग ग्रॅज्युएट :

  • मान्यताप्राप्त विदयापीठाची अभियांत्रिकी(मेकॅनिक/ऑटोमोबाईल ) इंजिनिअरींग ग्रॅज्युएट असणे आवश्यक

८) अकाउंटन्सी आणि ऑडिटिंग :

  • अकौंटन्सी अॅन्ड ऑडीटीग हा विषय घेऊन इ. १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक




error: Content is protected !!
Scroll to Top