MCGM Bharti 2023 : शैक्षणिक पात्रता

MCGM Bharti 2023 : शैक्षणिक पात्रता



साह्यकारी परिचारिका (प्रसविका) :

  1. उमेदवार स्टेट नर्सिंग कौन्सिलने विहीत केलेला सहाय्यक परिचारिका प्रसविकेचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलमध्ये आजतागायत अर्जदाराच्या नावाची नोंदणी झाली असली पाहिजे.
  2. उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा किंवा तत्सम किंवा उच्चतम परिक्षा 50 गुणांचा प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय ( उच्चस्तर / निम्नस्तर) घेऊन उत्तीर्ण झालेला असावा.
  3. उमेदवार डी.ओ. ई. ए. सी. सी. सोसायटीचे सी. सी. सी. किंवा ‘ओ’ स्तर किंवा ‘ए’ स्तर किंवा ‘बी’ स्तर किंवा ‘सी’ स्तरावरील प्रमाणपत्रे किंवा महाराष्ट्र राज्य उच्च आणि तांत्रिक शिक्षण मंडळाचे एम.एस.सी.आय.टी. किंवा जीईसीटी चे प्रमाणपत्र धारक असावा किंवा सदर प्रमाणपत्र सादर करण्यास सूट देण्याकरिता उमेदवाराने शासनाने वेळोवेळी संगणक हाताळणे किंवा वापराबाबत मान्यता दिलेला अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. तथापि नियुक्तीच्या वेळी उमेदवाराकडे सदर प्रमाणपत्र नसल्यास त शासनाने विहित केलेली एमएससीआयटी ची परिक्षा नेमणूकीच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या आत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांची सेवा समाप्त करण्यात येईल.



error: Content is protected !!
Scroll to Top