MahaTransco Bharti 2023: आवश्यक कागदपत्रे
- एस.एस.सी. व आय.टी.आय. विजतंत्री चार सेमिस्टरचे उत्तीर्ण गुणपत्रिकाची मूळप्रत
- शाळा सोडल्याचा दाखला
- आधारकार्ड
- मागसवर्गीय विद्याथ्यचि जात प्रमाणपत्र
- महाराष्ट्र राज्याचे अधिवास (Domicile) प्रमाणपत्र
- उच्च व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र (Non-Creamy Layer Certificate)
- आर्थिक दृष्टया मागास प्रवर्ग (EWS) उमेदवारा करीता तहसीलदार यांनी दिलेले प्रमाणपत्र व इतर सर्व अनुषंगिक आवश्यक कागदपत्रांची मुळ प्रत उमेदवारांने स्वतःच्या प्रोफाईलवर स्कॅन करून अपलोड करावे.