महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी रिक्त पदांची संख्या | Maharashtra Police Bharti Vacancy 2022

Maharashtra Police Bharti Vacancy 2022: महाराष्ट्र पोलीस भरती 2022 मध्ये 7231 पदांची (Police Bharti Vacancy) भरती होणार असून काही जिल्ह्यांच्या जागा घोषित झाल्या आहेत. बाकी सर्व जिल्ह्याच्या जागा लवकरच update होतील. Police Bharti Vacancy मुळे आपणास कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहेत व आपण कोणत्या विभागात अर्ज करावा याबद्दल माहिती मिळते. Police Bharti Vacancy 2022 आपण खालील तक्त्यात तपासू शकता. एकूण 7231 पदांपैकी 4675 पदे जिल्ह्यानुसार जाहीर करण्यात आले आहे. बाकी सर्व पदे लवकरच जाहीर करण्यात येतील.

Division (विभाग) Vacancy (रिक्त पदांची संख्या)
नांदेड 128
अहमदनगर 139
बुलढाणा 115
पालघर 117
नागपुर ग्रामीण 108
नागपूर शहर 153
जळगाव 154
सोलापुर ग्रामीण 145
मिरा भाईंदर 505
नवी मुंबई 358
मुंबई लोहमार्ग 505
गडचिरोली 241
मुंबई 1431
ठाणे शहर 236
पुणे – ग्रामीण 158
पुणे – शहर 182
Total 4675
error: Content is protected !!
Scroll to Top