Maharashtra Police Bharti 2022 Vacancy Details: महाराष्ट्र पोलीस भरती २०२२ रिक्त जागा

Maharashtra Police Bharti 2022 Vacancy Details: . या संदर्भातील अधिकृत वेबसाईट वर GR आणि माहिती अजून यायची आहे. अधिकृत माहिती आल्यावर आम्ही पुढील अपडेट फौजी महाराष्ट्राचा वर प्रकाशित करूच. तेव्हा फौजी महाराष्ट्राचा भेट देत रहा.


Maharashtra Police Bharti 2022 Vacancy Details

जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहेत?

 • मुंबई – 6740
 • ठाणे शहर – 521
 • पुणे शहर – 720
 • पिंपरी चिंचवड – 216
 • मिरा भाईंदर – 986
 • नागपूर शहर – 308
 • नवी मुंबई – 204
 • अमरावती शहर – 20
 • सोलापूर शहर- 98
 • लोहमार्ग मुंबई – 620
 • ठाणे ग्रामीण – 68
 • रायगड -272
 • पालघर – 211
 • सिंधूदुर्ग – 99
 • रत्नागिरी – 131
 • नाशिक ग्रामीण – 454
 • अहमदनगर – 129
 • धुळे – 42
 • कोल्हापूर – 24
 • पुणे ग्रामीण – 579
 • सातारा – 145
 • सोलापूर ग्रामीण – 26
 • औरंगाबाद ग्रामीण- 39
 • नांदेड – 155
 • परभणी – 75
 • हिंगोली – 21
 • नागपूर ग्रामीण – 132
 • भंडारा – 61
 • चंद्रपूर – 194
 • वर्धा – 90
 • गडचिरोली – 348
 • गोंदिया – 172
 • अमरावती ग्रामीण – 156
 • अकोला – 327
 • बुलढाणा – 51
 • यवतमाळ – 244
 • लोहमार्ग पुणे – 124
 • लोहमार्ग औरंगाबाद -154
  एकूण – 14956
कोणत्या प्रवर्गाला किती जागा?

 • अनुसूचित जाती – 1811
 • अनुसूचित जमाती – 1350
 • विमुक्त जाती (अ) – 426
 • भटक्या जमाती (ब) – 374
 • भटक्या जमाती (क) -473
 • भटक्या जमाती (ड) – 292
 • विमुक्त मागास प्रवर्ग – 292
 • इतर मागास वर्ग – 2926
 • इडब्लूएस – 1544
 • खुला – 5468 जागा
 • एकूण – 14956

 

error: Content is protected !!
Scroll to Top