एसईबीसी आणि नॉनक्रिमीलेयर प्रमाणपत्रासाठी लागणारी कागदपत्रे | SEBC & Non Criminal Important Document
EBC & Non Criminal Important Document
एसईबीसी प्रमाणपत्रासाठी कागदपत्रे
* अर्जदाराचे आधार कार्ड
* मतदान कार्ड
* अर्जदाराचा रहिवासी पुरावा
* अर्जदाराची शाळा सोडल्याचा दाखला किंवा प्रवेश निर्गम उतारा
* अर्जदाराच्या रक्तातील कोणत्याही दोन नातेवाइकांचा शाळेचा दाखला
* त्या दोन्ही नातेवाईकांचे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड
* दहावी किंवा बारावी सनद (स्पेलींगसाठी) वंशावळ (अर्जदाराचे वय १८पेक्षा कमी असल्यास पालकांचा एक फोटो)
नॉनक्रिमीलेयर प्रमाणपत्रासाठी कागदपत्रं
* अर्जदाराचे आधारकार्ड, मतदान कार्ड
* अर्जदाराचा रहिवासी पुरावा
* अर्जदाराचा शाळा सोडल्याचा दाखला
* जातीच्या दाखल्याचे प्रमाणपत्र
* तहसीलचे तीन वर्षांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र (पालकांचे)
तरूणांना काही दिवसांत दाखले मिळतील असे नियोजन
शासनाच्या ऑनलाइन संकेतस्थळावरून आता ‘एसईबीसी’चे प्रमाणपत्र मिळण्यास सुरवात झाली आहे. ते प्रमाणपत्र काढण्यासाठी सुरवातीला तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला जरुरी असल्याने जात प्रमाणपत्र मिळावे म्हणून अर्ज करणाऱ्या तरुण-तरुणींना काही दिवसांत दाखले मिळतील, यादृष्टीने नियोजन केले आहे.
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा