DRDO Bharti 2022 – Qualification

शैक्षणिक पात्रता : 

ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर (JTO) :

  • हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी किंवा हिंदी/इंग्रजी पदवी + हिंदी/इंग्रजी ट्रांसलेशन डिप्लोमा/02 वर्षे अनुभव

स्टेनोग्राफर ग्रेड-I (इंग्रजी टायपिंग) :

  • पदवीधर
  • कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 100 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 40 मिनिटे (इंग्रजी),

स्टेनोग्राफर ग्रेड-II (इंग्रजी टायपिंग) :

  • 12वी उत्तीर्ण
  • कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी)

एडमिन असिस्टंट ‘A’ (इंग्रजी टायपिंग) :

  • 12वी उत्तीर्ण
  • संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि.





एडमिन असिस्टंट ‘A’ (हिंदी टायपिंग) :

  • 12वी उत्तीर्ण
  • संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

स्टोअर असिस्टंट ‘A’ (इंग्रजी टायपिंग) :

  • 12वी उत्तीर्ण
  • संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि.

स्टोअर असिस्टंट ‘A’ (हिंदी टायपिंग) :

  • 12वी उत्तीर्ण
  • संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

सिक्योरिटी असिस्टंट ‘A’ :

  • 12वी उत्तीर्ण

व्हेईकल ऑपरेटर ‘A’ :

  • 10वी उत्तीर्ण
  • दोन किंवा तीनचाकी वाहनचालक परवाना + हलके व अवजड वाहनचालक परवाना
  • 03 वर्षे अनुभव

फायर इंजिन ड्राइव्हर ‘A’ :

  • 10वी उत्तीर्ण
  • दोन किंवा तीनचाकी वाहनचालक परवाना+ हलके व अवजड वाहनचालक परवाना

फायरमन :

  • 10वी उत्तीर्ण




error: Content is protected !!
Scroll to Top