Dr Rajendra Prasad Scholarship 2026: १०वी आणि १२वी पास विद्यार्थ्यांना मिळणार ₹३०,००० शिष्यवृत्ती, ऑनलाईन अर्ज सुरू!

Dr Rajendra Prasad Scholarship 2026

Dr Rajendra Prasad Scholarship Program 2026-27 Online Application Form, Eligibility Criteria, Benefits and Last Date in Marathi: जर तुम्ही नुकतीच १०वी किंवा १२वीची परीक्षा उत्तीर्ण केली असेल आणि पुढील शिक्षणासाठी पैशांची नड भासत असेल, तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. गरीब आणि गरजू हुशार विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी ‘डॉ. राजेंद्र प्रसाद स्कॉलरशिप प्रोग्राम २०२६-२७’ सुरू … Read more

Agniveer GD Result 2026: ZRO Pune कडून मुंबई व नागपूर ARO अतिरिक्त निवड यादी जाहीर; असा चेक करा Result

ZRO Pune Agniveer GD Additional Result 2026

Agniveer GD Result ZRO Pune 2026:  भारतीय सैन्य भरतीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. Headquarters Recruiting Zone (HQ Rtg Zone) Pune यांनी Agniveer General Duty (GD) भरती 2026 अंतर्गत अतिरिक्त निवड (Additional Selection List) यादी जाहीर केली आहे. ARO Mumbai आणि ARO Nagpur अंतर्गत काही अतिरिक्त उमेदवारांची निवड करण्यात आली असून संबंधित PDF अधिकृत … Read more

SSC CGL 2026 Free Coaching: मोफत प्रशिक्षणासोबत ₹10,000 विद्यावेतन, VANARTI अर्ज सुरू

SSC CGL 2026 Free Coaching

SSC CGL 2026 Free CoachinSSC CGL 2026 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाच्या वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था (VANARTI), नागपूर मार्फत SSC Combined Graduate Level (SSC-CGL) 2026-27 परीक्षेसाठी मोफत ऑफलाइन निवासी प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 6 महिन्यांचे मोफत प्रशिक्षण, दरमहा ₹10,000 विद्यावेतन आणि ₹12,000 आकस्मिक निधी … Read more

VANARTI MPSC Free Training 2026: गट-ब व गट-क परीक्षा पूर्व मोफत प्रशिक्षण २०२६ | पात्रता, लाभ आणि ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

VANARTI MPSC Free Training 2026

VANARTI MPSC Free Training 2026: महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभाग अंतर्गत वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था (वनार्टी), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांच्या वतीने एक अत्यंत महत्त्वाची आणि फायदेशीर योजना जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) द्वारे घेण्यात येणाऱ्या गट-ब (Group B) व गट-क (Group C) परीक्षांच्या पूर्व तयारीसाठी पात्र विद्यार्थ्यांना मोफत … Read more

Jalsampada Vibhag Bharti 2026: जलसंपदा विभागात 14,051 पदांची मेगा भरती होणार, अधिकृत अपडेट

Jalsampada Vibhag Bharti 2026: महाराष्ट्रातील सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र जलसंपदा विभाग (WRD) मध्ये तब्बल 14,051 रिक्त पदांची मेगा भरती होण्याची घोषणा करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून विविध विभागांतील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू असून जलसंपदा विभागातील ही भरती 2026 मधील सर्वात मोठ्या भरतींपैकी एक ठरण्याची शक्यता आहे. Jalsampada Vibhag … Read more

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026: शेतकऱ्यांना ₹2 लाखांपर्यंत कर्जमाफी | Shetkari Karjmafi Yojana 2026

Shetkari Karjmafi Yojana 2026: महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026” जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना ₹2 लाखांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार असून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ₹50 हजारांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देखील दिला जाणार आहे. योजनेची मुख्य वैशिष्ट्ये योजनेचे नाव: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 … Read more

तुमच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले का? नवीन यादी जाहीर, त्वरित नाव चेक करा | Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Installment Update 2026

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Installment Update 2026: महाराष्ट्र शासनाची अत्यंत लोकप्रिय ठरलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सध्या संपूर्ण राज्यात चर्चेत आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेच्या माध्यमातून दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत थेट बँक खात्यात (DBT द्वारे) जमा केली जाते. ​मे महिना संपून जून महिना सुरू झाला … Read more

MY Bharat Volunteer Recruitment 2026: 10वी पास युवकांसाठी ₹5000 मानधनाची संधी

MY Bharat NYC Volunteer Registration 2026: केंद्र सरकारच्या MY Bharat (Mera Yuva Bharat) पोर्टलवर National Youth Corps (NYC) अंतर्गत युवकांसाठी स्वयंसेवक नोंदणी सुरू करण्यात आली आहे. देशातील युवकांना सामाजिक कार्य, नेतृत्व कौशल्य आणि विविध सरकारी मोहिमांमध्ये सहभागी करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. MY Bharat NYC म्हणजे काय? National Youth Corps (NYC) हा युवकांना समाजसेवा … Read more

महाराष्ट्र सरकारच्या १५० योजना | संपूर्ण यादी मराठीत | Maharashtra Sarkar Yojana

Maharashtra Sarkar Yojana

Maharashtra Sarkar Yojana: महाराष्ट्र सरकार राज्यातील नागरिकांच्या जीवनमानाचा स्तर उंचावण्यासाठी दरवर्षी शेकडो कल्याणकारी योजना राबवते. शेतकरी, विद्यार्थी, महिला, दिव्यांग, व्यावसायिक आणि ज्येष्ठ नागरिक – प्रत्येकासाठी वेगवेगळ्या सरकारी योजना उपलब्ध आहेत. या सर्वसमावेशक लेखात आपण myscheme.gov.in वर उपलब्ध असलेल्या महाराष्ट्रातील सर्व प्रमुख योजनांची सविस्तर माहिती मराठीत पाहणार आहोत. या सर्व योजनांसाठी तुम्ही घरबसल्या अधिकृत पोर्टलवर अर्ज … Read more

Dr. Punjabrao Deshmukh Scheme 2026: वसतिगृह आणि जेवणाचा खर्च आता सरकार उचलणार? विद्यार्थ्यांसाठी ₹60 हजारांपर्यंत भत्ता

Punjabrao Deshmukh Scheme 2026

Dr. Punjabrao Deshmukh Scheme 2026: :  उच्च शिक्षण घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाची “डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना” महत्त्वाची ठरत आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना वसतिगृह, राहणीमान आणि जेवणाचा खर्च भागवण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. ही योजना MahaDBT पोर्टलमार्फत ऑनलाइन राबवली जाते. Dr. Punjabrao Deshmukh Scheme 2026 कोणाला मिळणार लाभ? या योजनेचा लाभ … Read more

error: Content is protected !!