शैक्षणिक पात्रता – BRO Bharti 2023
रेडिओ मेकॅनिक :
- 10वी उत्तीर्ण
- ITI (रेडिओ मेकॅनिक) किंवा समतुल्य
ऑपरेटर कम्युनिकेशन :
- 10वी उत्तीर्ण
- ITI (वायरलेस ऑपरेटर & रेडिओ मेकॅनिक) किंवा समतुल्य
ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट :
- 10वी उत्तीर्ण
- अवजड वाहन चालक परवाना किंवा समतुल्य.
वाहन मेकॅनिक:
- 10वी उत्तीर्ण
- मोटर व्हेईकल मेकॅनिक/डिझेल/हीट इंजिन प्रमाणपत्र किंवा समतुल्य.
MSW ड्रिलर :
- 10वी उत्तीर्ण
MSW मेसन:
- 10वी उत्तीर्ण
- ITI (बिल्डिंग कंस्ट्रक्शन/ब्रिक्स मेसन) किंवा समतुल्य.
MSW पेंटर :
- 10वी उत्तीर्ण
- ITI (पेंटर) किंवा समतुल्य.
MSW मेस वेटर :
- 10वी उत्तीर्ण