AIASL Recruitment 2023: शैक्षणिक पात्रता
कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव :
- पदवीधर
ज्युनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव :
- 12वी उत्तीर्ण
यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर :
- 10वी उत्तीर्ण
- अवजड वाहन चालक परवाना (HMV)
हँडीवूमन :
- 10वी उत्तीर्ण
हँडीमन :
- 10वी उत्तीर्ण
हँडीवूमन (क्लीनर्स) :
- 10वी उत्तीर्ण
ड्यूटी ऑफिसर :
- पदवीधर
- 12 वर्षे अनुभव
ज्युनियर ऑफिसर-टेक्निकल :
- मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल / प्रोडक्शन/ इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी
- हलके वाहन चालक परवाना (LMV)
ज्युनियर ऑफिसर- पॅसेंजर :
- पदवीधर + 09 वर्षे अनुभव किंवा पदवीधर + MBA+ 06 वर्षे अनुभव