Maharashtra Talathi Bharti 2023 – Important Documents
तलाठी भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रांची यादी खाली दिली आहे.
- शाळा सोडल्याचा दाखला (10 वी, 12 वी, पदवी )
- अधिवास प्रमाणपत्र (Domacile Certificate)
- 10 वीची मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट
- राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र (Nationality Certificate)
- 12 वीची मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट
- जातीचा दाखला (Caste Certificate)
- पदवी प्रमाणपत्र (Degree Certificate)
- नॉन क्रिमिलियर (Non Creamy Layer Certificate)
- पोस्ट ग्रॅज्युएशन प्रमाणपत्र
- जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate)
- इतर शैक्षणिक कागदपत्रे
- (NSS,NCC, etc) EWS प्रमाणपत्र (आवश्यकतेनुसा)
- अपंग प्रमाणपत्र (Disability Certificate)
- माजी सैनिक प्रमाणपत्र
- खेळाडू प्रमाणपत्र (Sport Certificate)
- प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र
- आत्महत्याग्रस्त शेतकरी पाल्य प्रमाणपत्र