Railway Station Master Bharti 2026: रेल्वेमध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. Railway Recruitment Boards (RRBs) मार्फत स्टेशन मास्टर पदाच्या भरतीसाठी CEN No. 08/2026 ची प्राथमिक सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीमध्ये अंदाजे 1,250 पदे भरली जाणार आहेत. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 27 ऑक्टोबर 2026 पासून सुरू होण्याची शक्यता असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 नोव्हेंबर 2026
Railway Station Master Bharti 2026
एकूण जागा : 1,250
पदाचे नाव : स्टेशन मास्टर (Station Master)
शैक्षणिक पात्रता | Educational Qualification :
- कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी.
वयोमार्यादा | Age Limit :
-
किमान वय: 20 वर्षे
-
कमाल वय: 30 वर्षे (नियमांनुसार वयोमर्यादेतील सूट लागू)
-
वय मोजण्याची तारीख: 1 जानेवारी 2027
-
वयोमर्यादेतील सूट: आरक्षित प्रवर्गांसाठी लागू रेल्वे नियमांनुसार.
महत्त्वाच्या तारखा |Important Dates :
- प्राथमिक सूचना दिनांक : 24 ऑक्टोबर 2026
- ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख : 27 ऑक्टोबर 2026 (तात्पुरती)
- ऑनलाइन अर्जाची अंतिम तारीख : 25 नोव्हेंबर 2026 (तात्पुरती)
- परीक्षेची तारीख : अद्याप जाहीर नाही
महत्त्वाच्या लिंक्स (Important Links) :
| मुळ जाहिरात (Official Notification) | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) Start : 27 ऑक्टोबर 2026 | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी –येथे क्लिक करा