Naval Dockyard Karwar Apprentice Bharti 2026: कारवार नेव्हल डॉकयार्डमध्ये 8वी, 10वी आणि ITI उत्तीर्ण उमेवारांसाठी भरती सुरु; लवरक अर्ज करा

Naval Dockyard Karwar Apprentice Bharti 2026: अंतर्गत कारवार नेव्हल डॉकयार्ड आणि गोवा युनिटमध्ये अप्रेंटिस पदांच्या एकूण 210 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये ITI ट्रेड अप्रेंटिस आणि नॉन-ITI ट्रेड अप्रेंटिस पदांचा समावेश आहे. पात्र उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार या भरतीसाठी अर्ज करता येईल.

या भरतीसाठी 8वी किंवा 10वी उत्तीर्ण तसेच संबंधित ट्रेडमध्ये ITI पूर्ण केलेले उमेदवार पात्रतेनुसार अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्याची आणि प्रिंटेड अर्जासह आवश्यक कागदपत्रे पोस्टाने पाठवण्याची अंतिम तारीख 8 नोव्हेंबर 2026 आहे.




Naval Dockyard Karwar Apprentice Bharti 2026

एकूण जागा : 210

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र. पदाचे नाव जागा
1 ITI ट्रेड अप्रेंटिस 161
2 नॉन-ITI ट्रेड अप्रेंटिस – क्रेन ऑपरेटर / फोर्जर आणि हीट ट्रीटर्स (कारवार युनिट) 14
3 नॉन-ITI ट्रेड अप्रेंटिस – रिगर (आउटडोअर युनिट) 5
4 ITI ट्रेड अप्रेंटिस – नौदल विमान डेपो, गोवा युनिट 30
एकूण जागा  210




शैक्षणिक पात्रता | Educational Qualification :

1. ITI ट्रेड अप्रेंटिस

  • उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा.
  • संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  • ITI प्रमाणपत्र NCVT किंवा SCVT मान्यताप्राप्त असावे.

2. नॉन-ITI ट्रेड अप्रेंटिस – क्रेन ऑपरेटर / फोर्जर आणि हीट ट्रीटर्स

  • उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा.

3. नॉन-ITI ट्रेड अप्रेंटिस – रिगर

  • उमेदवार किमान 8वी उत्तीर्ण असावा.

4. ITI ट्रेड अप्रेंटिस – नौदल विमान डेपो, गोवा युनिट

  • उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा.
  • संबंधित ट्रेडमध्ये NCVT किंवा SCVT मान्यताप्राप्त ITI प्रमाणपत्र आवश्यक आहे.

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित ट्रेडसाठी आवश्यक असलेली अतिरिक्त पात्रता आणि इतर अटी अधिकृत जाहिरातीत तपासाव्यात.




वयोमर्यादा | Age Limit :

दिलेल्या माहितीनुसार, 12 एप्रिल 2027 रोजी उमेदवारांचे वय खालीलप्रमाणे असणे आवश्यक आहे.

  • धोकादायक नसलेले ट्रेड: किमान 14 वर्षे.
  • धोकादायक ट्रेड: किमान 18 वर्षे.

प्रत्येक ट्रेडचे वर्गीकरण, कमाल वयोमर्यादा आणि इतर लागू अटी अधिकृत भरती जाहिरातीनुसार तपासाव्यात.

अर्ज शुल्क | Application Fee

  •  फी नाही.

अर्ज करण्याची पद्धत | Application Method :

  • ऑनलाईन / ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता | Postal Address :

  • The Officer-in-Charge,
    Dockyard Apprentice School,
    Naval Dockyard, Naval Base,                                                                                                                                                  Karwar, Karnataka – 581 308.

महत्त्वाच्या तारखा | Important Dates : 

  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 नोव्हेंबर 2026
  • प्रिंटेड अर्ज व कागदपत्रे पोस्टाने पोहोचण्याची शेवटची तारीख: 08 नोव्हेंबर 2026

मुळ जाहिरात (Official Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा  (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा

रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी –येथे क्लिक करा




मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

error: Content is protected !!