AAI Bharti 2026

AAI Bharti 2026: भारतीय विमानतळ प्राधिकरणात विविध पदांच्या 389 जागांसाठी भरती सुरु; लवकर अर्ज करा

AAI Bharti 2026: भारतीय विमानतळ प्राधिकरण म्हणजेच Airports Authority of India (AAI) अंतर्गत Manager आणि Junior Executive पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे विविध विभागांमध्ये एकूण 389 पदे भरण्यात येणार आहेत. पात्र उमेदवारांना AAI च्या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. या भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 8 ऑगस्ट 2026 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 सप्टेंबर 2026 आहे.




Airports Authority of India Bharti 2026

एकूण जागा : 389 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

अ.क्र.पदाचे नावपद संख्या
1मॅनेजर (Engg‐Civil)145
2मॅनेजर (Engg‐Elect)16
3मॅनेजर (Finance)34
4मॅनेजर (IT)05
5मॅनेजर (Architecture)04
6मॅनेजर (Law)02
7मॅनेजर (Fire Services)14
8मॅनेजर (Operations)28
9मॅनेजर (Commercial)09
10मॅनेजर (Corporate Planning
& Management Services)
01
11मॅनेजर (Corporate Communications)02
12ज्युनियर एक्झिक्युटिव (Finance)36
13ज्युनियर एक्झिक्युटिव (Law)06
14ज्युनियर एक्झिक्युटिव (Operations)79
15ज्युनियर एक्झिक्युटिव (Survey & Cartography)08
एकूण जागा 389




शैक्षणिक पात्रता | Education Qualification : 

मॅनेजर (Engg-Civil)

  • सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी आणि संबंधित क्षेत्रातील 3 वर्षांचा अनुभव आवश्यक.

मॅनेजर (Engg-Elect)

  • इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी आणि 3 वर्षांचा अनुभव आवश्यक.

मॅनेजर (Finance)

  • MBA (Finance) किंवा संबंधित PG डिप्लोमा / Cost Accountant / Chartered Accountant / Chartered Financial Analyst आणि 3 वर्षांचा अनुभव.

मॅनेजर (IT)

  • BE/B.Tech (Computer Science/Computer Engineering/IT/Electronics) किंवा MCA आणि 3 वर्षांचा अनुभव.

मॅनेजर (Architecture)

  • आर्किटेक्चर पदवी आणि 3 वर्षांचा अनुभव.

मॅनेजर (Law)

  • विधी पदवी आणि 3 वर्षांचा अनुभव.

मॅनेजर (Fire Services)

  • BE/B.Tech (Fire/Mechanical/Automobile Engineering) आणि 3 वर्षांचा अनुभव.

मॅनेजर (Operations)

  • B.Sc + MBA किंवा इंजिनिअरिंग पदवी आणि 3 वर्षांचा अनुभव.

मॅनेजर (Commercial)

  • B.Sc + MBA (Marketing) किंवा इंजिनिअरिंग पदवी आणि 3 वर्षांचा अनुभव.

मॅनेजर (Corporate Planning & Management Services)

  • Mathematical Statistics / Operations Research / Statistics / Applied Statistics / Economics with Statistics / Mathematics with Statistics यापैकी संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी आणि 3 वर्षांचा अनुभव.

मॅनेजर (Corporate Communications)

  • जनसंवाद / पत्रकारिता / साहित्य (हिंदी किंवा इंग्रजी) विषयातील पूर्णवेळ नियमित पदवी आणि पत्रकारिता / जनमाध्यमे (Mass Media) / जनसंवाद विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा 2 वर्षांचा पूर्णवेळ नियमित डिप्लोमा.

ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (Finance)

  • MBA (Finance) किंवा संबंधित PG डिप्लोमा / Cost Accountant / Chartered Accountant / Chartered Financial Analyst.

ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (Law)

  • विधी पदवी.

ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (Operations)

  • B.Sc + MBA किंवा इंजिनिअरिंग पदवी.

ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (Survey & Cartography)

  • BE/B.Tech (Civil) किंवा M.Sc (Geography / Remote Sensing & Geographic Information Systems) किंवा पदव्युत्तर पदवी (Geomatics).




वयोमर्यादा | Age Limit :

वयाची अट: 07 सप्टेंबर 2026 रोजी उमेदवाराचे वय निर्धारित मर्यादेत असणे आवश्यक आहे.

  • अ क्र. 1 ते 11 (Manager): 18 ते 32 वर्षे
  • अ क्र. 12 ते 15 (Junior Executive): 18 ते 27 वर्षे
  • SC/ST उमेदवारांना: कमाल वयात 5 वर्षांची सूट
  • OBC उमेदवारांना: कमाल वयात 3 वर्षांची सूट

नोकरी ठिकाण | Job Location :

  • संपूर्ण भारत

अर्ज फी | Application Fee :

  • General / OBC / EWS: ₹1,000/-
  • SC / ST / ExSM / PWD / महिला उमेदवार: अर्ज फी नाही

महत्त्वाच्या तारखा | Important Date : 

  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 सप्टेंबर 2026
  • परीक्षा तारीख: नंतर जाहीर करण्यात येईल.

मुळ जाहिरात (Official Notification)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा




रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी –येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top