Konkan Railway Bharti 2026

Konkan Railway Bharti 2026: कोकण रेल्वेत विविध पदांची भरती; 10वी, ITI, डिप्लोमा व पदवीधरांसाठी मोठी संधी

Konkan Railway Bharti 2026: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) अंतर्गत विविध तांत्रिक व गैर-तांत्रिक पदांसाठी 201 रिक्त जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये 10वी उत्तीर्ण, ITI, डिप्लोमा, इंजिनिअरिंग पदवी तसेच कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवारांना अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून पात्र उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.




Konkan Railway Bharti 2026

एकूण जागा (Post Name)  : 201

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ज्युनियर इंजिनिअर (Civil)25
2ट्रॅक मेंटेनर57
3सिनियर सेक्शन इंजिनिअर (S&T)05
4ESTM-III15
5सेक्शन कंट्रोलर09
6स्टेशन मास्टर15
7गुड्स ट्रेन मॅनेजर10
8असिस्टंट लोको पायलट30
9सिनियर सेक्शन इंजिनिअर (Mechanical)06
10ज्युनियर इंजिनिअर (Mechanical)07
11टेक्निशियन-III (Mechanical)15
12कमर्शियल सुपरवायझर07
एकूण जागा 201




शैक्षणिक पात्रता | Education Qualification  :

1) ज्युनियर इंजिनिअर (Civil) 

  • सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Sc (Civil Engineering)

2) ट्रॅक मेंटेनर 

  • 10वी उत्तीर्ण

3) सिनियर सेक्शन इंजिनिअर (S&T)

  • Electrical, Electronics, IT, Communication, Computer Science, Computer Engineering मधील इंजिनिअरिंग पदवी किंवा M.Sc (Electronics)

4) ESTM-III

  • 10वी + NCVT/SCVT (इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, वायरमन) किंवा 12वी (भौतिकशास्त्र व गणित)

सेक्शन कंट्रोलर

  • कोणत्याही शाखेतील पदवी

6) स्टेशन मास्टर

  • कोणत्याही शाखेतील पदवी

7) गुड्स ट्रेन मॅनेजर

  • कोणत्याही शाखेतील पदवी

8) असिस्टंट लोको पायलट

  • 10वी + संबंधित NCVT/SCVT ITI किंवा संबंधित अप्रेंटिसशिप किंवा मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा

सिनियर सेक्शन इंजिनिअर (Mechanical) 

  • Mechanical, Electrical, Electronics, Manufacturing, Mechatronics, Industrial, Automobile, Production Engineering किंवा समतुल्य शाखेतील इंजिनिअरिंग पदवी

10) ज्युनियर इंजिनिअर (Mechanical)

  • संबंधित शाखेतील इंजिनिअरिंग डिप्लोमा

11) टेक्निशियन-III (Mechanical)

  • 10वी + संबंधित NCVT/SCVT ITI किंवा CCAA

12) कमर्शियल सुपरवायझर

  • कोणत्याही शाखेतील पदवी




वयोमर्यादा | Age Limit :

  • 01 ऑगस्ट 2026 रोजी वय

    • ट्रॅक मेंटेनर: 18 ते 45 वर्षे
    • इतर सर्व पदे: 18 ते 36 वर्षे

    वयामध्ये सूट

    • SC/ST: 5 वर्षे
    • OBC: 3 वर्षे

अर्ज फी | Application Fee :

  • UR / OBC (NCL) / EWS: ₹1180/-
  • SC/ST/ExSM/PWD/महिला/EBC/अल्पसंख्याक: CBT परीक्षेला उपस्थित राहिल्यानंतर शुल्क (बँक शुल्क वजा करून) परत केले जाईल.

निवड प्रक्रिया | Selection Process :

उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाईल.

  • संगणक आधारित परीक्षा (CBT)
  • कागदपत्र पडताळणी
  • वैद्यकीय तपासणी

आवश्यक कागदपत्रे | Important Documents 

  • आधार कार्ड
  • 10वी, 12वी गुणपत्रिका
  • ITI / डिप्लोमा / पदवी प्रमाणपत्र
  • जातीचा दाखला (लागू असल्यास)
  • नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्र (OBC)
  • पासपोर्ट साईज फोटो
  • स्वाक्षरी
  • इतर आवश्यक प्रमाणपत्रे

Konkan Railway Bharti 2026 अर्ज कसा करावा?

  1. KRCL च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  2. Konkan Railway Recruitment 2026 वर क्लिक करा.
  3. नवीन नोंदणी (Registration) करा.
  4. अर्जामध्ये आवश्यक माहिती भरा.
  5. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  6. अर्ज शुल्क भरून फॉर्म सबमिट करा.
  7. भविष्यातील वापरासाठी अर्जाची प्रिंट घ्या.

महत्त्वाच्या तारखा | Important Dates : 

  • ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची संभाव्य तारीख: ऑगस्ट 2026 चा शेवटचा आठवडा.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: Available Soon
  • परीक्षा: सप्टेंबर 2026

मुळ जाहिरात (Official Notification)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा  (Apply Online) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा




रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी –येथे क्लिक करा

 

 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top