IOCL Apprentice Bharti 2025: भारतीय ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ही भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपनी आहे. कंपनीने २०२५ साठी अप्रेंटिस भरती जाहीर केली असून सुमारे २७०० पेक्षा जास्त जागा उपलब्ध आहेत. या भरतीत ट्रेड अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस, ग्रॅज्युएट अप्रेंटिस आणि डिप्लोमा अप्रेंटिस अशा विविध पदांचा समावेश आहे.
अर्ज करण्याची मुदत २८ नोव्हेंबर ते १८ डिसेंबर २०२५ अशी आहे. निवड प्रक्रिया शैक्षणिक गुणांवर आधारित असून कागदपत्र पडताळणी व वैद्यकीय तपासणी आवश्यक आहे. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.
IOCL Apprentice Bharti 2025
एकूण जागा (Total Post) : 2756
पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | ट्रेड अप्रेंटिस | 2756 |
| 2 | टेक्निशियन अप्रेंटिस | |
| एकूण जागा | 2756 | |
शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :
- ट्रेड अप्रेंटिस : B.Sc (Maths, Physics, Chemistry, Industrial Chemistry) किंवा ITI (Fitter) किंवा B.A./B.Sc/B.Com किंवा 12वी उत्तीर्ण
- टेक्निशियन अप्रेंटिस : इंजिनिअरिंग डिप्लोमा (Chemical /Petrochemical /Chemical Technology / Refinery and Petrochemical /Mechanical/Electrical and Electronics/Instrumentation Engg/ Instrumentation & Electronics/ Instrumentation & Control Engg, / Applied Electronics and Instrumentation)
वयोमारायदा (Age limit) : ३० नोव्हेंबर २०२५ रोजी उमेदवाराचे वय १८ ते २४ वर्षे असणे आवश्यक आहे.
- SC/ST उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत ५ वर्षांची सूट मिळेल.
- OBC उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत ३ वर्षांची सूट मिळेल
नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत
अर्ज फी (Application Fee) : फी नाही.
महत्त्वाच्या तारखा (Important Date) :
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 डिसेंबर 2025 (05:00 PM)
- परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
| मूळ जाहिरात ( Notification) | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

