PMC Bharti 2024: पुणे महानगरपालिका (PMC) ही महाराष्ट्रातील एक प्रमुख नागरी संस्था असून शहराच्या प्रशासनाची जबाबदारी सांभाळते. 2025 मध्ये PMC ने 169 विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. ही भरती प्रशासन, तांत्रिक आणि आरोग्य विभागातील रिक्त जागा भरून काढण्यासाठी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी असून अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. अधिक माहिती आणि पात्रतेचे निकष जाणून घेण्यासाठी पुढील तपशील वाचा.
Pune Mhangarpalika Bharti 2025
एकूण जागा : 169 जागा
पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (श्रेणी-3) | 169 |
| एकूण जागा | 169 | |
शैक्षणिक पात्रता (Education Qualification) : स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा (सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी)
वयोमर्यादा (Age Limit) : 05 फेब्रुवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण (Job Location) : पुणे
अर्ज फी (Application Fee) : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-]
महत्वाच्या तारीख :
- अर्ज सुरु होण्याची तारीख : 13 ऑगस्ट 2025 आहे
- पुणे महानगरपालिका भरती 2025 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 ऑगस्ट 2025 आहे
| मूळ जाहिरात ( Short Notification) |
येथे क्लिक करा |
| Apply Online | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

