SIDBI Bharti 2025

SIDBI Bharti 2025: भारतीय लघु उद्योग विकास बँकेत विविध पदांची भरती सुरु; त्वरित अर्ज करा

SIDBI Bharti 2025: भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI) मार्फत 2025 मध्ये 76 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये Assistant Manager Grade A आणि Manager Grade B (General, Legal, IT) पदांचा समावेश आहे. ही भरती भारतभर कार्यरत असणार असून, SIDBI च्या MSME क्षेत्राला आर्थिक व विकासात्मक मदत करण्याच्या उद्दिष्टाने राबवली जात आहे. उत्कृष्ट वेतनमान (₹1.15 लाख पर्यंत), बहापदरी निवड प्रक्रिया आणि करिअर वाढीच्या संधींसह ही भरती इच्छुक उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी ठरू शकते.



SIDBI Bharti 2025

एकूण जागा (Total Post) : 76 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 असिस्टंट मॅनेजर ग्रेड A (General) 50
2 मॅनेजर ग्रेड B (General and Specialist Stream) 26
एकूण जागा 76

शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

  1. असिस्टंट मॅनेजर ग्रेड A (General): (i)  60% गुणांसह पदवी (Commerce/Economics/ Mathematics /Statistics/ Business Administration/Engineering) [SC/ST/PWD: 50% गुण] किंवा CS/CMA/ ICWA/CFA/CA/ MBA/ PGDM  (ii) 02 वर्षे अनुभव
  2. मॅनेजर ग्रेड B (General and Specialist Stream): (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/PWD: 50% गुण] किंवा B.E./B.Tech (  Computer Science/ Computer Technology/ Information Technology/ Electronics/ Electronics & Communications)  किंवा 60% गुणांसह MCA [SC/ST/PWD: 55% गुण]  किंवा (i) 50% गुणांसह विधी पदवी [SC/ST/PWD: 45% गुण] (ii) 05 वर्षे अनुभव

वयाची अट (Age Limit) : 14 जुलै 2025 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 21 ते 30 वर्षे
  2. पद क्र.2: 25 ते 33 वर्षे

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

अर्ज फी (Application Fee) : General/OBC/EWS: ₹1100/- [SC/ST/PWD: ₹175/-]



मूळ जाहिरात ( Notification)
येथे क्लिक करा
  Apply Online येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा

रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा



 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top