SAMEER Bharti 2025

SAMEER भरती 2025: सरकारी संशोधन संस्थेत नोकरीची सुवर्णसंधी! पहा संपूर्ण जाहिरात

SAMEER Bharti 2025: सोसायटी फॉर अप्लाईड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च (SAMEER) द्वारे २०२५ साठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीमध्ये एकूण ७७ जागांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मंगवण्यात येत आहे, ज्यामध्ये ४२ ITI अप्रेंटिस ट्रेनी आणि ३५ पदवीधर अप्रेंटिस ट्रेनी पदांचा समावेश आहे. SAMEER ही केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत कार्यरत संस्था आहे, जी संशोधन व तांत्रिक क्षेत्रात योगदान देते. तरुण तांत्रिक विद्यार्थ्यांसाठी ही संधी करिअरसाठी एक उत्तम पायरी ठरू शकते. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा.



SAMEER Bharti 2025

एकूण जागा : 77

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र. पदाचे नाव ट्रेड पद संख्या
 

 

 

 

1

 

 

 

 

ITI अप्रेंटिस ट्रेनी

फिटर 05
टर्नर 02
मशिनिस्ट 04
ड्राफ्ट्समन मेकॅनिकल 01
इलेक्टॉनिक्स मेकॅनिक 16
ICTSM/ITESM 02
इलेक्ट्रिशियन 02
मेकेनिक इन रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग (MRAC) 01
COPA 09
एकूण जागा  42




पद क्र. पदाचे नाव विषय पद संख्या
 

 

1

 

 

पदवीधर अप्रेंटिस ट्रेनी

इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन 16
कॉम्प्युटर सायन्स & IT 02
मेकॅनिकल 02
कॉमर्स 04
फिजिक्स 03
2 डिप्लोमा अप्रेंटिस ट्रेनी इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन 08
एकूण जागा  35

शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

ITI अप्रेंटिस ट्रेनी

  1. 55% गुणांसह 10वी /12 वी उत्तीर्ण 
  2. ITI ( Fitter/ Turner/ Machinist/ Draftsman Mechanical/Electronics Mechanic/ ICTSM/ ITESM/ MRAC/COPA)

पदवीधर अप्रेंटिस ट्रेनी:

  •  55% गुणांसह BE/BTech (Electronics/ Electronics and Telecommunication/ Computer Science/IT/Mechanical) / B.Com/ B.Sc (Physics)

डिप्लोमा अप्रेंटिस ट्रेनी:

  • 55% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा



वयोमर्यादा (Age Limit) : नमूद नाही

नोकरी ठिकाण (Job Location) : मुंबई

अर्ज फी (Application Fee) : फी नाही.

अर्ज करण्याची पद्धत: मुलाखत

मुलाखतीचे ठिकाण (Interview Location) : SAMEER, IIT-B Campus, Powai, Mumbai – 400076

महत्त्वाच्या तारखा | Important Date :

  • ITI अप्रेंटिस ट्रेनी
    • थेट मुलाखत: 22, 23 & 24 जुलै 2025 (09:00 AM)
  • पदवीधर अप्रेंटिस ट्रेनी &  डिप्लोमा अप्रेंटिस ट्रेनी : 
    • 30 & 31 जुलै 2025 (09:00 AM)



मूळ जाहिरात ( Notification)

येथे क्लिक करा
येथे क्लिक करा
अर्ज  (Application form) (पदवीधर अप्रेंटिस ट्रेनी & डिप्लोमा अप्रेंटिस ट्रेनी) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा

रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा



मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top