Assam Rifles Bharti 2025

Assam Rifles Bharti 2025: असम राइफल्स मध्ये 10 वी, 12 वी पासवर विविध पदांची भरती सुरु; लवकर अर्ज करा

Assam Rifles Bharti 2025: असम रायफल्स अंतर्गत खालील पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे: रायफलमन/रायफलवुमन (जनरल ड्युटी), वॉरंट ऑफिसर (रेडिओ मेकॅनिक), वॉरंट ऑफिसर (ड्राफ्टमन), हवालदार (एक्स-रे असिस्टंट), रायफलमन (इलेक्ट्रिशियन मॅकेनिक व्हेईकल), रायफलमन (व्हेईकल मेकॅनिक फिटर), रायफलमन (प्लंबर), आणि रायफलमन (सफाई कर्मचारी). यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे.

Assam Rifles Bharti 2025

एकूण जागा : 79

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र  पदाचे नाव पद संख्या
रायफलमन/रायफलवुमन जनरल ड्युटी 69
2 वॉरंट ऑफिसर रेडिओ मेकॅनिक 01
3 वॉरंट ऑफिसर ड्राफ्टमन 01
4 हवालदार एक्स-रे असिस्टंट 01
5 रायफलमन इलेक्ट्रिशियन मॅकेनिक व्हेईकल 01
6 रायफलमन व्हेईकल मेकॅनिक फिटर 01
7 रायफलमन प्लंबर 01
8 रायफलमन सफाई 04
  एकूण जागा : 79

शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

  • रायफलमन/रायफलवुमन जनरल ड्युटी: 10th class pass from a recognized Board
  • वॉरंट ऑफिसर रेडिओ मेकॅनिक: 10th and 12th class pass from a recognized Board
  • वॉरंट ऑफिसर ड्राफ्टमन: 10+2 or equivalent from a recognized Board and three years Diploma in Architectural Assistantship from any recognized Polytechnic college or Institution.
  • हवालदार एक्स-रे असिस्टंट: 10+2 pass with diploma in Radiology from a recognised Board or University.
  • रायफलमन इलेक्ट्रिशियन मॅकेनिक व्हेईकल: 10th class passed from a recognized Board with Industrial Training Institute certificate in Motor Mechanic from a recognized Institute.
  • रायफलमन व्हेईकल मेकॅनिक फिटर: 10th class passed with English, Mathematics and Science and Diploma/ITI certificate from recognized institute.
  • रायफलमन प्लंबर: 10th class pass from a recognised Board with Industrial Training Institute certificate in Plumber trade from a recognised Institute.
  • रायफलमन सफाई: 10th class pass from a recognized Board

वयोमर्यादा : 18 ते 25 वर्षे

अर्ज पद्धती : ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

-मेल पत्ता : rectbrdgar@gmail.com

अर्ज पाठविण्याचा पत्ता : महासंचालक (भरती शाखा) ऐटकोर, शिलांग मेघालय-७९३०१०

अर्ज करण्याची शेवटची तारीख21 जुलै 2025



मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा

रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top