VSSC Recruitment 2025: विक्रम साराभाई स्पेस सेंटर विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे.
VSSC Recruitment 2025
एकूण जागा : 147
पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | टेक्निशियन B | 56 |
2 | ड्राफ्ट्समन B (Mechanical) | 07 |
3 | फार्मासिस्ट-A | 01 |
4 | टेक्निकल असिस्टंट | 76 |
5 | सायंटिफिक असिस्टंट | 05 |
6 | लायब्ररी असिस्टंट-A | 02 |
एकूण जागा | 147 |
शैक्षणिक पात्रता :
1) टेक्निशियन B
- 10वी उत्तीर्ण
- ITI/NTC/NAC (Fitter/ Electronic Mechanic/ Turner/ Machinist/Electrician/Electroplater/Welder/Mechanic Refrigeration & AC/Mechanic Motor Vehicle / Mechanic Diesel Trade/Photographer/Carpenter)
2) ड्राफ्ट्समन B (Mechanical)
- 10वी उत्तीर्ण
- ITI/NTC/NAC (Draughtsman-Mechanical)
3) फार्मासिस्ट-A
- 10वी उत्तीर्ण
- D.Pharm
4) टेक्निकल असिस्टंट
- प्रथम श्रेणी डिप्लोमा (Electronics / Electronics & Communication / Electronics & Telecommunication / Electronics & Instrumentation/ Mechanical / Production /Computer Science/IT/ Chemical/ Automobile/Civil/Refrigeration & AC. )
5) सायंटिफिक असिस्टंट
- BSc (Physics./Chemistry)
6) लायब्ररी असिस्टंट-A
- पदवीधर
- ग्रंथालय विज्ञान / ग्रंथालय आणि माहिती विज्ञान या विषयात प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी.
वयोमर्यादा : [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1 ते 3: 16 जून 2025 रोजी 18 ते 35 वर्षे
- पद क्र.4 ते 6: 18 जून 2025 रोजी 18 ते 35 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज फी :
- पद क्र.1 ते 3: ₹500/- [Gen/OBC Refund: ₹400/-, SC/ST/PWD/महिला/ExSM Refund: ₹500/-]
- पद क्र. 4 ते 6: ₹750/- [Gen/OBC Refund: ₹500/-, SC/ST/PWD/महिला/ExSM Refund: ₹750/-]
महत्त्वाच्या तारखा :
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख (पद क्र.1 ते 3): 16 जून 2025 (05:00 PM)
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख (पद क्र.4 ते 6): 18 जून 2025 (05:00 PM)
- परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
मूळ जाहिरात ( Notification) – येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) – पद क्र 1 ते 3 येथे क्लिक करा
– पद क्र 4 ते 6 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) – येथे क्लिक करा